इतर सेवा
 • 24 ATM Debit Card.
 • सेफ डीपॉझीट लॉकर
 • पर्सनलाईज्ड चेक बुक
 • पॅनकार्ड रजिस्ट्रेशन
 • RTGS/NEFT
 • SMS बँकिंग
 • "फ्रेंकिंग" द्वारे स्टेम्पस विक्री
 • लाईफ/जनरल इन्शुरन्स
 • Western Union मनी ट्रान्स्फर
       आकर्षक ठेव योजना
 • ज्येष्ठ नागरिकांना जादा व्याज.
 • ठेविला विमा संरक्षण.
 • हफ्ताबंदची लक्षाधीश ठेव योजना.
 • सभासदांच्या ठेवीवर TDS कपात नाही.
 • व्यापाऱ्यांसाठी अल्पबचत ठेव योजना.

दि चिपळूण अर्बन को-ऑप. बँकेची स्थापना :-

चिपळूण शहरातील आणि आजुबाजूच्या जनतेस सहकारी चळवळीचे मार्फत काटकसर करण्यास उत्तेजन देऊन त्यामधून निर्माण होणारा पैसा लहान सहान उद्योग धंदेवाहिकास तसेच व्यापाऱ्यास आणि सामान्य जनांस जरुरीप्रमाणे कर्जाऊ देणे शक्य व्हावे आणि चिपळूणच्या जनतेस आधुनिक बँकिंगच्या सर्व सोयी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने हि बँक सन १९३३ मध्ये स्थापन करण्यात आली. बँकेच्या स्थापनेबाबत विचार करण्याकरिता लक्ष्मी बिल्डिंग येथे दिनांक ३१/८/१९३३ रोजी चिपळूणचे त्यावेळचे मामलेदार श्री कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर सभा होऊन बँक स्थापन करण्याचे ठरले. त्या सभेस रत्नागिरी सेन्ट्रल का-ऑप. इंस्टीट्युटचे प्रचाराधिकारी श्री ग. वी. भाटवडेकर हे त्या बाबतीत जरूर ती माहिती आणि सल्ला देणेसाठी उपस्थित होते.बँक स्थापन करण्याचे त्या सभेत ठरल्यानंतर कै. डॉ. गो. के. पाटणकर, श्री शंकरराव शिंदे, श्री शांतारामशेठ तांबट व कै. विनायकराव गांधी यांनी त्यावेळी बाजारात फिरून रु. ८००/- चे प्राथमिक शेअर भांडवल गोळा केले आणि कै. श्रीमान काशिरामशेठ रेडीज व त्यावेळचे नगराध्यक्ष श्री बी. जी. खातू वकील यांचे पुढाकाराने दिनांक २/९/१९३३ रोजी बँकेचे रजिस्ट्रेशनचे कागद रवाना करण्यात आले. दिनांक ३१/१०/१९३३ रोजी बँक रजिस्टर झाली व तिची पहिली सर्व साधारण सभा दि. ४/१२/१९३३ रोजी त्यावेळचे चिपळूणचे सब जज्ज श्री. खाडे साहेब यांचे अध्यक्षतेखाली होऊन बँकेचे कामास सुरुवात झाली.

बँकेच्या प्रगतीचा तक्ता

Sr. No. Particulars 31.03.2014
1. NO. OF MEMBERS 35778
2. PAID SHARE CAPITAL 663.52
3. RESERVE 1,491.97
4. DEPOSITS 18,848.59
5. ADVANCES 12,428.42
6. CD RATIO 65.94
7. GROSS NPA AMOUNT 37.83
8. GROSS NPA % 0.30
9. BDDR PROV. REQUIRED 32.79
10. BDDR PROV. MADE 347.64
11. NET NPA AMOUNT (-)309.81
12. NET NPA % 0.00
13. NET PROFIT 275.16
14. OWN FUNDS 1,796.62
15. CRAR % 20.47
16. NET WORTH 2,043.33
17. WORKING CAPITAL 21,370.77
18. PER EMPLOYEE BUSINESS 315.93
                                                                                                                                       
       ८१ वा वार्षिक अहवाल
       विविध कर्ज योजना
 • सोने तारण कर्ज योजना
 • व्यापारी कर्ज योजना
 • शैक्षणिक कर्ज योजना
 • जमीन कर्ज योजना
 • वाहन कर्ज योजना
 • गृह कर्ज योजना
Credits :