इतर सेवा
 • 24 ATM Debit Card.
 • सेफ डीपॉझीट लॉकर
 • पर्सनलाईज्ड चेक बुक
 • पॅनकार्ड रजिस्ट्रेशन
 • RTGS/NEFT
 • SMS बँकिंग
 • "फ्रेंकिंग" द्वारे स्टेम्पस विक्री
 • लाईफ/जनरल इन्शुरन्स
 • Western Union मनी ट्रान्स्फर
       आकर्षक ठेव योजना
 • ज्येष्ठ नागरिकांना जादा व्याज.
 • ठेविला विमा संरक्षण.
 • हफ्ताबंदची लक्षाधीश ठेव योजना.
 • सभासदांच्या ठेवीवर TDS कपात नाही.
 • व्यापाऱ्यांसाठी अल्पबचत ठेव योजना.

ठेवींवरील व्याजदर

दि. ०१/०९/२०१८ पासून ठेवींवरील व्याजदर

क्र. ठेवीचा कालावधी व्याजदर
१. सेव्हिंग ठेव खाते ३.००%
२. १५ दिवस ते ३० दिवस ३.००%
३. ३१ दिवस ते ९० दिवस ४.००%
४. ९१ दिवस ते १८० दिवस ५.५०%
५. १८१ दिवस ते १ वर्ष ६.५०%
६. १ वर्ष १ दिवस ते २ वर्ष ७.३५% जेष्ठ नागरिक ७.६०%
७. २ वर्ष १ दिवस ते ३ वर्ष ७.५०% ज्येष्ठ नागरिक ७.७५%
८. ३ वर्ष १ दिवस ते ५ वर्ष ७.२५% ज्येष्ठ नागरिक ७.५०%
९. ५ वर्ष १ दिवस ते १० वर्ष ७.२५% ज्येष्ठ नागरिक ७.५०%
 • १५ दिवस ते ३६५ दिवस या कालावधी मधील ठेवी “मुदतठेव” प्रकारात घ्याव्यात.
 • पुर्नठेव योजनेत रक्कम स्वीकारताना त्या ठेवींचा कालावधी किमान १५ महिने व त्यापुढे तिमाहीचे पटीत घ्यावे. उदा. १५ महिने, १८ महिने, २१ महिने अशा प्रकारे पुर्नठेव योजनेत ठेव घेण्यात यावी किंवा अखेर मुदत देण्यात यावी.
 • रु. १५ लाख व त्यावरील रक्कमेच्या १ वर्ष १ दिवस व त्यापुढील जादा मुदतीसाठीच्या ठेवींसाठी प्रचलित दरापेक्षा ०.२५% जास्त व्याजदर दिला जाईल. मात्र १५ महिने किंवा त्यापेक्षा जास्त मुदतीसाठींच्या ठेवींसाठी क्यूमीलेटीव्ह पद्धतीने व्याज देण्यात यावे. मात्र या नियमानुसार रु. १५ लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमेची एकच पावतीसाठी व्याज देण्यात यावे.
 • ज्येष्ठ नागरिकांसाठी १ वर्ष १ दिवस ते ५ वर्ष, ५ वर्ष १ दिवस ते १० वर्ष या दोन्ही मुदतीमधील रक्कमेचा कालावधीसाठी प्रचलित व्याजदरापेक्षा ०.२५% जादा व्याज दिले जाईल.
 • वरील दोन्ही सवलतीस पात्र असणारी व्यक्ती अगर संस्था एक असल्यास वरील दोन्हीपैकी कोणतीही एकच सुविधा देता येईल. दोन्ही व्याजदराच्या सुविधा देता येणार नाही.
                                                                                                                                       
       वार्षिक अहवाल
       विविध कर्ज योजना
 • सोने तारण कर्ज योजना
 • व्यापारी कर्ज योजना
 • शैक्षणिक कर्ज योजना
 • जमीन कर्ज योजना
 • वाहन कर्ज योजना
 • गृह कर्ज योजना
Credits :