इतर सेवा
 • 24 ATM Debit Card.
 • सेफ डीपॉझीट लॉकर
 • पर्सनलाईज्ड चेक बुक
 • पॅनकार्ड रजिस्ट्रेशन
 • RTGS/NEFT
 • SMS बँकिंग
 • "फ्रेंकिंग" द्वारे स्टेम्पस विक्री
 • लाईफ/जनरल इन्शुरन्स
 • Western Union मनी ट्रान्स्फर
       आकर्षक ठेव योजना
 • ज्येष्ठ नागरिकांना जादा व्याज.
 • ठेविला विमा संरक्षण.
 • हफ्ताबंदची लक्षाधीश ठेव योजना.
 • सभासदांच्या ठेवीवर TDS कपात नाही.
 • व्यापाऱ्यांसाठी अल्पबचत ठेव योजना.

इतर चार्जेस

क्र. तपशील चार्जेस
(सदर चार्जेस दि. ०१ जुलै २०१६ पासून लागू.)
सर्व्हिस कर
१. हुंडावळ
१) रु. ५,०००/- पर्यंत २५.०० अधिक GST
२) रु. ५,००१/- ते १०,०००/- पर्यंत ५०.०० अधिक GST
३) रु. १०,००१/- ते १,००,०००/- पर्यंत १००.०० अधिक GST
४) रु. १,००,००१/- ते २,००,०००/- पर्यंत १५०.०० अधिक GST
५) रु. २,००,००१/- ते १०,००,०००/- पर्यंत ५००.०० अधिक GST
६) रु. १०,००,००१/- चे पुढे दर हजारी रु०.५६ परंतु जास्तीतजास्त
रु. १,२५०/- मात्र
अधिक GST
७) ओ.बी.सी. रिटर्न १५०.०० अधिक GST
(कमीतकमी हुंडावळ प्रती चेक रु. २५/- मात्र राहील पोस्टेज व जास्तीतजास्त प्रती चेक हुंदावळ रु. १२५०/- मात्र राहील. स्वतंत्र पोस्टेज घेणेचे नाही.)
६) चेक प्रेझेंट झाल्यास खात्यात इंटर्नल बैलेंस ट्रान्स्फरसाठीचे सर्व्हिस चार्जेस १००.०० + GST
७) डी.डी. कॅन्सेलेशन चार्जेस
अ) रु. ५००/- पर्यंत ५०.०० + GST
ब) रु. ५०१/- ते रु. १,०००/- पर्यंत १००.०० + GST
क) रु. १,००१/- चे वर १५०.०० + GST
८) स्टोप पेमेंट चार्जेस
अ) आपल्याच शाखावरील चेक/डी.डी. असल्यास १००.०० + GST
ब) अन्य बँकांचे चेक/डी.डी. असल्यास १००.०० + त्या बँकेचे चार्जेस + GST
क) खातेदारांचे चेक स्टोप करावयाचे असल्यास १००.०० + GST
अन्य बँकांचे चार्जेस घेताना रु. ५०/- + अन्य बँका घेत असलेले चार्जेस
उदा. आय.डी.बी.आय. बँकेचे रु. ६०.००
२. बँक इन्शुरन्स चार्जेस
१) रु. ५,०००/- पर्यंत ०.०० अधिक GST
२) रु. ५,००१/- ते १०,०००/- पर्यंत ५०.०० अधिक GST
३) रु. १०,००१/- रस २५,०००/- पर्यंत ७५.०० अधिक GST
४) रु. २५,००१/- ते १,००,०००/- पर्यंत १००.०० अधिक GST
५) रु. १,००,००१/- चे पुढे १५०.०० अधिक GST
३. सोने तपासणावळ
१) रु. ५,०००/- पर्यंत १५.०० + GST
२) रु. ५,०००/- चे पुढे दर हजारी २.०० (किमान रु. २५/-) + GST
४.
.
इंसीडेंटल चार्जेस
(सदर रक्कम प्रिंटींग व स्टेशनरी खर्च (X 07001) या हेडखाली जमा करणेची आहे)
१००.०० अधिक GST
५. एन.ओ.सी. चार्जेस १२५.०० + GST
६.
.
.
.
.
व्हिजीट फी चार्जेस
१) रु. ५०,०००/- पर्यंत
२) रु. ५०,००१/- ते रु. १ लाख पर्यंत
३) रु. १,००,००१/- ते रु. ५ लाख पर्यंत
४) रु. ५,००,००१/- ते रु. २५ लाख पर्यंत
५) रु. २५,००,००१/- ते रु. ५० लाख पर्यंत
६) रु. ५०,००,००१/- चे वर
(सदरची कपात केलेली रक्कम (N0200027) या हेडखाली जमा करणेची आहे.) सर्व्हिस कर लागू नाही
नियमित खाते
५०.०० + GST
१००.०० + GST
२००.०० + GST
५००.०० + GST
७५०.०० + GST
१०००.०० + GST
.
.
एन.पी.ए. खाते
१००.०० + GST
२००.०० + GST
४००.०० + GST
६००.०० + GST
८००.०० + GST
१०००.०० + GST
.
.
७. कर्ज अर्ज प्रोसेसिंग फी
१) रु. १,००,०००/- पर्यंत ४००.०० + GST
२) रु. १,००,००१/- ते ५,००,०००/- १०००.०० + GST
३) रु. ५,००,००१/- ते १०,००,०००/- १५००.०० + GST
४) रु. १०,००,००१/- ते २५,००,०००/- ०.२०% मंजुर कर्ज रकमेवर + GST
५) रु. २५,००,००१/- चे पुढे ०.२५% मंजुर कर्ज रकमेवर + GST
वरील नमूद केलेले कर्ज अर्ज प्रोसेसिंग चार्जेस नवीन कर्ज प्रकरणास लागू राहतील. मात्र कॅश क्रेडीट नूतनीकरणासाठी वर नमूद केलेल्या चार्जेसच्या ५०% + GST इतके घेण्यात यावेत. *कॅश क्रेडीट नूतनीकारणासाठी किमान चार्जेस रु. ४००/- + GST राहील.
८. चेकबुक चार्जेस फायनान्स करिता प्रती चेक ३०.०० + GST
९. चेक रिटर्न चार्जेस
१) लोकल चेक २००.०० + GST ----
२) बाहेरील चेक २५०.०० + GST ----
३) खातेदाराने जमा केलेले चेक १००.०० + GST ----
४) इ.सी.एस. रीटर्न चार्जेस (ECS Debit) २००.०० + GST ----
पोस्टेज स्वतंत्र आकारण्याचे नाही.
१०.
.
खाते उतारा प्रत्येक पानास
(सदर रक्कम प्रिंटींग व स्टेशनरी खर्च (x07001) या हेडखाली जमा करणेची आहे.)
३०.०० NO GST
११. एम.ए. स्कीम डी.डी. कमिशन चार्जेस
१) रु. ५,०००/- पर्यंत २०.०० + GST
२) रु. ५,००१/- ते १०,०००/- २४.०० + GST
३) रु. १०,००१/- ते पुढे दर हजारी २.५० + GST
(या व्यतिरिक्त डी.डी. अडव्हांस टपाल खर्च खालीलप्रमाणे)
१) कुरिअरने रवाना असल्यास प्रत्यक्ष टपाल खर्च घ्यावा.
२) पोस्टाने रवाना असल्यास प्रत्यक्ष टपाल खर्च घ्यावा.
१२. इतर डी.डी. कमिशन
या कमिशन व्यतिरिक्त घेणेत येणारे पोस्टेज रु. २/- मात्र कायम राहील.
०.३५(अधिक GST) मिनिमम रु. २०/- अधिक GST
१३. आर.टी.जी.एस./एन.इ.एफ.टी. (RTGS / NEFT)
अ) आर.टी.जी.एस.
रु. २ लाख ते ५ लाख पर्यंत
रु. ५ लाखाचे पुढे कितीही
ब) एन.इ.एफ.टी.
रु. १०,०००/- पर्यंत
रु. १०,००१/- ते १,००,०००/- पर्यंत
रु. १ लाखापेक्षा जास्त ते रु. २ लाख
रु. २ लाखांपेक्षा जास्त
.
२५.००
५०.००
.
०२.५०
०५.००
१५.००
२५.००
अधिक GST
चालू ठेव खात्यामध्ये वार्षिक सरासरी रु. २५,०००/- मात्र शिल्लक ठेवणार्या RTGS/NEFT सेवा विना शुल्क देणेची आहे. मात्र हि सेवा ज्या खातेदारांना हवी असेल त्यांचेकडून लेखी अर्ज घेणे आवश्यक राहील.
१४.


व्ही.व्ही.पी. मागविणेत येणारी
१) फायनान्स चेक
२) इतर चेक

१२५.००
१५०.००
१५.

लोकर्स चार्जेस
१.
२.
३.
जुने लोकरधारक
१.
२.
३.
मेट्रो पोलीटन शहरामध्ये वरील लॉकर चार्जेस दुपटीने घ्यावयाचे आहेत.

६००.०० + GST
१२००.०० + GST
३०००.०० + GST

२५०.०० + GST
३४०.०० + GST
५२०.०० + GST


१६. मिनिमम बैलन्स व नॉन ओपरेटिव्ह खाते चार्जेस
अ) सेव्हिंग ठेव (मिनिमम बैलेंस नसल्यास
१) चेक बुक धारक - रु. १०००/- मिनिमम बैलेंस
२) विथड्रावल स्लीपधारक - रु. ३००/- मिनिमाम बैलेंस
३) ए.टी.एम. कार्ड धारक - रु. ५००/- मिनिमम बैलेंस
ब) चालू ठेव - मिनिमम बैलेंस नसल्यास
१) चेकबुक धारक - रु. ३०००/- मिनिमम बैलेंस
क) नॉन ओपरेटिव्ह/डेड अकाऊन्ट चार्जेस
.
११५.०० + GST
६०.०० + GST
११५.०० + GST
.
२६०.०० + GST
१००.०० + GST
१७.


१) कर्ज अर्ज
२) सभासद कर्ज
३) कॅश क्रेडीट / ओवर ड्राफ्ट
१००.००
५०.००
१०.००
NO GST
१८. चेक बुक चार्जेस १५ पानी चेकबुक फ्री दिल्यानंतर पुढील प्रती चेकला खालीलप्रमाणे चार्जेस घेणेत यावे.
१) चालू ठेव
२) सेव्हिंग ठेव
३) कॅशक्रेडीट / ओव्हरड्राफ्ट
२.००
२.००
२.००
NO GST
NO GST
NO GST
१९. बैलेंस सर्टिफिकेटस - पहिले सर्टिफिकेट फ्री ५०.०० + GST
२०. इंटरेस्ट सर्टिफिकेट - पहिले सर्टिफिकेट फ्री ५०.०० + GST
२१. डुप्लीकेट पासबुक १००.०० + GST
२२.
.
.
१ वर्षाचे आत खाते बंद केल्यास
अ) सेव्हिंग्ज ठेव
ब) चालू ठेव
.
१००.०० + GST
१५०.०० + GST
२३.
.
.
.
पे स्लीप बँकर्स चेक
रु. १०,०००/- पर्यंत
रु. १०,०००/- चे पुढे
.
.
३०.००
रु. २.५० दर हजारी कमीत कमी रु. ५०.०० जास्तीतजास्त रु. १२,५००.००
अधिक GST
२४. बँकर्स चेकचे रिव्हेलीडेशन / कॅन्सलेशन करणे १००.०० + GST
२५. डुप्लीकेट बँकर्स चेक १००.०० + GST
२६. एटीएम / डेबिट कार्ड वार्षिक देखभाल खर्च
एस.एम.एस. सेव्हिंग /चालू/क्रेडीट
१००.०० + GST
२७. एटीएम कार्ड खराब/हरविल्यास/नादुरुस्त झाल्यास १००.०० + GST
२८. डुप्लीकेट पिन नंबरसाठी २५.०० + GST
२९.
 • आपले ए.टी.एम. कार्ड आपले एटीएम मध्ये वापरल्यासचे चार्जेस
 • एटीएम मधून कॅश काढण्याची मर्यादा
  १) एका वेळेस - रु. २०,०००/-
  २) एका दिवसामध्ये - रु. २०,०००/-
मोफत
३०. सोल्व्हेन्सी सर्टिफिकेट चार्जेस ०.५०% + GST
किमान रु. ५००/- व जास्तीतजास्त रु. १०,०००/- + GST
३१. बँक गेरेंटी (तारणी) गेरेंटी रकमेच्या २% + GST व
जास्तीतजास्त रु. ५०,०००/- + GST
३२.


ट्रेड सर्टिफिकेट चार्जेस
१. दुचाकी
२. तीनचाकी
३. चारचाकी (लाईट व्हेईकल)
४. चारचाकी (टुरीस्ट)
५. ट्रक, जे.सी.बी., पोकलेन, क्रेन,
फोर्कलीप (चारचाकी किंवा जास्त चाकी अवजड वाहने)
१२५.००
२५०.००
५००.००
७५०.००
१०००.००
अधिक GST
                                                                                                                                       
       वार्षिक अहवाल
       विविध कर्ज योजना
 • सोने तारण कर्ज योजना
 • व्यापारी कर्ज योजना
 • शैक्षणिक कर्ज योजना
 • जमीन कर्ज योजना
 • वाहन कर्ज योजना
 • गृह कर्ज योजना
Disclaimer
Credits :