इतर सेवा
 • 24 ATM Debit Card.
 • सेफ डीपॉझीट लॉकर
 • पर्सनलाईज्ड चेक बुक
 • पॅनकार्ड रजिस्ट्रेशन
 • RTGS/NEFT
 • SMS बँकिंग
 • "फ्रेंकिंग" द्वारे स्टेम्पस विक्री
 • लाईफ/जनरल इन्शुरन्स
 • Western Union मनी ट्रान्स्फर
       आकर्षक ठेव योजना
 • ज्येष्ठ नागरिकांना जादा व्याज.
 • ठेविला विमा संरक्षण.
 • हफ्ताबंदची लक्षाधीश ठेव योजना.
 • सभासदांच्या ठेवीवर TDS कपात नाही.
 • व्यापाऱ्यांसाठी अल्पबचत ठेव योजना.

ग्राहक केंद्रित सेवा

ग्राहक हा केंद्रबिंदू ठेवून बँकेच्या ग्राहकांना एकाच छत्राखाली सर्व सुविधा द्याव्यात हा संचालक मंडळाचा मानस आहे.
त्यास अनुसरून बँकेने खालील सेवा चालू केल्या आहेत.

 • आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल विमा कंपनी बरीबर रेफरल पद्धतिने जनरल विमा व्यवसायाची सुरुवात केली आहे.
 • कोटक ओल्ड लाईफ इन्शुरन्स कंपनी ली. बरोबर रेफरल पद्धतिने आयुर्विमा व्यवसायहि सुरु केला आहे.
 • सर्व शाखांमध्ये ग्राहकांना पैनकार्ड सुविधा यु.टी.आय. टेक्नोलॉजी सर्व्हिस ली. यांचेमार्फत सुरु केली आहे.
 • ख्रिस्त ज्योती कॉन्व्हेंट स्कूल या शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्याची सुविधा यावर्षी चालू केली आहे.
 • डी.बी.जे. महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी भरण्याची सुविधाही यावर्षी चालू करण्यात आली आहे.
 • चिपळूण नगर परिषद हद्दीतील जनतेसाठी घरपट्टी भरून घेण्याची सुविधाही यावर्षी करण्यात आलेली आहे.
 • महाराष्ट्र शासनाकडून "फ्रेंकिंग" द्वारे स्टेम्पस विक्री करणेच परवाना मिळाला आहे. या सुविधेची सुरुवात नुकतीच करण्यात आली आहे.
 • वेस्टर्न युनिअन द्वारे परदेशातील रक्कम मिळणेची सुविधा.
 • पर्सनलायज्ड चेकबुक सुविधा.
 • ATM Rupay सुविधा.
 • SMS Banking सुविधा.
 • चिपळूण येथे एटीएम सेंटर.
                                                                                                                                       
       वार्षिक अहवाल
       विविध कर्ज योजना
 • सोने तारण कर्ज योजना
 • व्यापारी कर्ज योजना
 • शैक्षणिक कर्ज योजना
 • जमीन कर्ज योजना
 • वाहन कर्ज योजना
 • गृह कर्ज योजना
Credits :